Followers

Friday, 24 August 2012

मस्त जगायचं ......
या जगण्यावर आपलाच हक्क सांगायचा ,,,,,,,,,,
या आसमंताला आपलस करून टाकायचं ...
या जगाला  आपलस करून टाकायचं ......
त्याचा  परकेपणा संपून टाकायचा ......











आयुष्यात येणारा प्रत्त्येक .......
क्षण मोलाचा असतो ....

 कारण त्यात सर्व आयुष्य ......
 सामावलेले असते ....

त्या प्रत्तेक क्षणात काहीतरी .....
मिळवलेले असते ....
आणि काहीतरी गमावलेले असते ..

प्रत्येक क्षण एक नवीन  अनुभव ....
घेऊन येतो .....
जगण्याची एक दिशा देऊन जातो .........