sahaj suchale ani lihit rahile..manatle sangat rahile..
Followers
Wednesday, 17 October 2012
नवरंग...रानातले.
नवरंग...रानातले.
पहाटेची भटकंती करताना रानातली गार हवा, मंदसा सूर्यप्रकाश,आणि पाखरांची चिवचिव मनाला मोहित करते...अशावेळी मन हि हलके होत जाते जगातील आपणच खरे भाग्यवान कि हे निसर्ग गुंजन ऐकायला मिळते असे वाटत राहते....रान नुसते रंगाने बहरलेले असते आपल्याच नादात डोलत असते त्यावेळी जगाशी नाते तोडून ह्या निसर्गाशी नाते जोडून रंगीत दुनियेशी मन एकरूप होऊन जाते......त्यांना नकळत मी माझ्या कॅमेरात अलगद टिपलेले रंग कोणालाही भावतील ...
No comments:
Post a Comment